गणना 16:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शनमंडपाकडे नजर टाकली तेव्हा त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रकट झाले आहे असे त्यांना दिसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 मोशे आणि अहरोन दर्शनमंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरूद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शनमंडपाकडे पाहिले तेव्हा ढगांनी त्यास झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 लवकरच तिथे मोशे व अहरोनाच्या विरुद्ध समुदाय जमला. तेवढ्यात एकाएकी सभामंडपावर मेघ उतरून याहवेहचे गौरव पसरल्याचे त्यांना दिसले. Faic an caibideil |