गणना 16:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायांखालची भूमी दुभंगली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 त्याचे हे बोलणे संपताच, त्या लोकांच्या पायाखालची जमीन एकदम दुभागली Faic an caibideil |