गणना 16:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 कोरहाने त्यांच्याविरुद्ध सगळी मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमवली, तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा कोरहाने त्यांच्याविरुद्ध असून त्याला अनुसरणाऱ्या सर्वांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ जमविले, याहवेहचे वैभव संपूर्ण समुदायासमक्ष प्रगट झाले. Faic an caibideil |