गणना 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मोशेने अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम ह्यांना बोलावणे पाठवले; पण ते म्हणाले, “आम्ही येत नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग मोशेने एलियाबाचे पुत्र दाथान व अबीराम यांना बोलाविले. परंतु त्यांनी म्हटले, “आम्ही येणार नाही! Faic an caibideil |