गणना 16:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंदांना परमेश्वराने आपल्याजवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्यांनी तुला व तुझ्याच लेवी घराण्यातील भाऊबंदांना आपल्याजवळ घेतले, परंतु तुम्ही आता याजकपद सुद्धा घेऊ इच्छिता. Faic an caibideil |