गणना 15:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ते त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळी ह्यांच्याकडे घेऊन गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 ज्या लोकांनी त्यास लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्यास मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले, Faic an caibideil |