गणना 15:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 इस्राएल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बाथवारी लाकडे गोळा करीत असताना आढळला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 यावेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात राहत होते. एका मनुष्यास जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथाचा दिवस होता. इतरांनी त्यास ते करताना पाहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला. Faic an caibideil |