गणना 15:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 एखाद्या मनुष्याने चुकून पाप केले तर त्याने एक वर्षाची बकरी पापबली म्हणून अर्पावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पण जर फक्त एकाच मनुष्याने नकळत पाप केले तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “ ‘परंतु जर केवळ एकाच व्यक्तीने नकळत पाप केले असेल, तर त्या व्यक्तीने पापार्पणासाठी एक वर्षाची शेळी आणावी. Faic an caibideil |