गणना 15:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि मंडळीला नकळत ही चूक घडली असली, तर सर्व मंडळीने परमेश्वराला सुवास यावा म्हणून एका गोर्ह्याचे होमार्पण करावे; नियमानुसार त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण करावे आणि पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा असे व्हावे की, मंडळीला नकळत जर तुम्ही पाप केले, तर सर्व मंडळीने मिळून परमेश्वरास सुवास म्हणून एक गोऱ्हा होमार्पण, नियमानुसार अन्नार्पण आणि पेयार्पण करावे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 आणि जर समुदाय जागृत नसताना हे नकळत घडले असेल, तर संपूर्ण समुदायाने एका तरुण गोर्ह्याचे याहवेहला सुवासिक होमार्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण आणि पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा. Faic an caibideil |