गणना 15:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणजे परमेश्वर आज्ञा देऊ लागला त्या दिवसापासून पुढे तुमच्या पिढ्यानपिढ्या परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडली, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हास मोशे मार्फत दिल्या आहेत त्या दिवसापासून व पुढेही तुमच्या पिढ्यानपिढ्या आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 ज्या आज्ञा याहवेहने मोशेद्वारे तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या दिवशी त्या दिल्या तेव्हापासून भविष्यातही येणार्या पिढ्यांसाठी त्या असतील— Faic an caibideil |