गणना 15:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 देशात जन्मलेल्या सर्वांनी परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य अर्पण करीत असताना असेच करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अग्नीतून केलेले अर्पण परमेश्वरास सुवासाचे असे अर्पण करताना देशात जन्मलेल्या सर्वांनी या वस्तू याप्रमाणे अर्पण कराव्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “ ‘देशाच्या प्रत्येक रहिवासीने याहवेहला सुवासिक अन्नार्पण सादर करताना या गोष्टी अशाच पद्धतीने कराव्या. Faic an caibideil |