गणना 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह जर आमच्याविषयी संतुष्ट असले तर त्या दूध व मध वाहत्या देशात ते आपल्याला घेऊन जातील आणि तो देश आम्हाला देतील. Faic an caibideil |