गणना 14:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 अमालेकी आणि कनानी लोक खोऱ्यात राहत आहेत. म्हणून उद्या तुम्हीही जागा सोडली पाहिजे. तांबड्या समुद्राकडे रस्त्यावरच्या रानात परत जा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 अमालेकी व कनानी लोक खोर्यामध्ये राहतात म्हणून, उद्या तुम्ही माघारी फिरा आणि तांबड्या समुद्राच्या वाटेने जा.” Faic an caibideil |