गणना 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.” Faic an caibideil |