गणना 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मिर्याम ह्यांना बोलावले; तेव्हा ते दोघे पुढे गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वर एका ढगाच्या खांबातून खाली आला मंडपाच्या प्रवेशदारापाशी उभा राहिला. परमेश्वराने हाक मारली, अहरोन व मिर्याम तेव्हा ते दोघे पुढे आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग याहवेह मेघस्तंभातून खाली आले; आणि निवासमंडपाच्या दाराशी उभे राहून अहरोन व मिर्याम यांना बोलाविले. जेव्हा ते पुढे गेले, Faic an caibideil |