Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:9
6 Iomraidhean Croise  

त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले, आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले.


सर्व कुटुंबांतील लोक आपापल्या तंबूंच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले; व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला; मोशेलाही वाईट वाटले.


लोक चोहीकडे फिरून तो गोळा करत. जात्यांत दळीत किंवा उखळांत कुटत आणि मग भांड्यांत शिजवून त्याच्या भाकरी करत; तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे.


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan