गणना 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हा मान्ना धण्याच्या बीसारखा होता, त्याचा रंग मोत्यासारखा होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता. Faic an caibideil |