गणना 11:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्न्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता आम्ही कमजोर झालो आहोत. मान्न्याशिवाय आम्ही येथे काहीच पाहत नाही!” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!” Faic an caibideil |