गणना 11:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 त्या स्थळाचे नाव ‘किब्रोथ-हत्तव्वा’2 असे पडले, कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी पुरण्यात आली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ज्या लोकांस मांस खाण्याची अतिशय तीव्र इच्छा झाली होती त्यांना तेथे पुरण्यात आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 म्हणून त्या ठिकाणाचे नाव किब्रोथ-हत्ताव्वा असे पडले, कारण ज्यांनी इतर भोजनाची लालसा धरली त्या लोकांना त्या ठिकाणी पुरले. Faic an caibideil |