गणना 11:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळवले की, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 एका तरुण पुरुषाने धावत जाऊन मोशेला सांगितले, “एलदाद व मेदाद छावणीत भविष्यवाणी करीत आहेत.” Faic an caibideil |