गणना 11:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडेमेंढरे कापावीत काय? अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावेत काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय? Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?” Faic an caibideil |