गणना 11:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा लोकांनी मोशेकडे ओरड केली, तेव्हा अग्नी शमला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी ओरड केली. मोशेने परमेश्वरास विनंती केली तेव्हा अग्नी विझला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला. Faic an caibideil |