गणना 10:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 असाच दुसर्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे; कूच करायचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील Faic an caibideil |