Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 10:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेकडे तळ दिलेल्या वंशानी पुढे निघावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 10:5
5 Iomraidhean Croise  

“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.


सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.


पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan