गणना 10:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 ते तळ हलवून मार्गस्थ होत तेव्हा परमेश्वराचा मेघ दिवसा त्यांच्यावर असे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 ते छावणीतून निघाले तेव्हा दिवसा याहवेहचा मेघ त्यांच्यावर होता. Faic an caibideil |