गणना 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तू चांदीचे दोन कर्णे बनव; ते घडीव कामाचे असावेत; मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठवण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावास. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तू घडीव चांदीचे दोन कर्णे घडवून घे आणि समुदायाला एकत्र जमविण्यासाठी आणि छावण्या पुढे प्रवासास निघण्यासाठी त्यांचा उपयोग कर. Faic an caibideil |