Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुमच्याबरोबर जे असावेत त्यांची नावे ही : रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “तुम्हाला मदत करणार्‍या पुरुषांची नावे ही आहेत: “रऊबेन वंशातील शदेयुराचा पुत्र एलीसूर;

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:5
17 Iomraidhean Croise  

आणखी इस्राएलाच्या वंशांवरील हे अधिकारी होते : रऊबेन वंशाचा अधिकारी जिख्रीचा पुत्र अलिएजर हा होता; शिमोन वंशाचा अधिकारी माकाचा पुत्र शफाट्या हा होता,


शिमोन वंशातला सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल;


पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता.


त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण, त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले; शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या दलावर होता.


दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे; ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे; रऊबेन वंशाचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर असावा.


पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकायचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावेत; यहूदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा;


पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहूदा वंशातील अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन होता.


तेव्हा असे झाले की, इस्राएलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली; हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती;


चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने अर्पण सादर केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan