Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 इस्साखारच्या वंशजातून: वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सर्व पुरुष जे सैन्यात सेवा करण्यास सक्षम होते, अशांची नावे त्यांचे कूळ आणि कुटुंब यानुसार नोंदण्यात आली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:28
8 Iomraidhean Croise  

लेआ म्हणाली, “मी आपली दासी माझ्या नवर्‍याला दिली म्हणून देवाने मला हे वेतन दिले आहे”; आणि तिने त्याचे नाव ‘इस्साखार’ ठेवले.


इस्साखाराचे मुलगे तोला, पुवा, योब व शिम्रोन.


यहूदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौर्‍याहत्तर हजार सहाशे भरली.


इस्साखार वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे भरली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan