Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेतले,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मोशे आणि अहरोनाने नावे नमूद केलेल्यांना घेतले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:17
5 Iomraidhean Croise  

मंडळीतून जे पुरुष निवडले ते हे; ते आपापल्या पूर्वजांच्या वंशाचे सरदार असून इस्राएलाच्या हजार-हजारांच्या पथकांचे1 प्रमुख होते.


आणि दुसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमवली; तेव्हा इस्राएल लोकांनी आपापले कूळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यांना अनुसरून वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली.


त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या-त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan