Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 7:62 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

62 दलायाचे वंशज, तोबीयाचे वंशज, नकोदाचे वंशज, सहाशे बेचाळीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

62 दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज सहाशे बेचाळीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

62 ते यांचे वंशज होते: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 642.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 7:62
3 Iomraidhean Croise  

दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज सहाशे बावन्न;


तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच; पण ते इस्राएलांपैकी होते की नव्हते ह्याविषयी त्यांना आपापले पितृकूळ व आपापली वंशावळी दाखवता आली नाही;


याजकांपैकी : हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्लयाचे वंशज; ह्या बर्जिल्लयाने गिलादी बजिल्लय ह्याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले, आणि त्याचे नाव घेतले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan