नहेम्या 7:61 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 तेल-मेलह, तेल-हर्शा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच; पण ते इस्राएलांपैकी होते की नव्हते ह्याविषयी त्यांना आपापले पितृकूळ व आपापली वंशावळी दाखवता आली नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 तेल-मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरूशलेमेला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलामधलीच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असेः Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 याच वेळी पर्शियाचा तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत: Faic an caibideil |