नहेम्या 7:60 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)60 सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी60 मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून तीनशे ब्याण्णव होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती60 मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392. Faic an caibideil |