नहेम्या 7:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 नगर विस्तीर्ण व मोठे होते, पण त्यात लोक थोडे असून अद्यापि घरे बांधली नव्हती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 शहर मोठे व विस्तृत होते, पण लोकसंख्या थोडी होती आणि जी घरे होती, त्यांची पुनर्बांधणी झाली नव्हती. Faic an caibideil |