Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 7:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 बेथेल व आय येथील माणसे एकशे तेवीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 बेथेल आणि आय येथली माणसे एकशे तेवीस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 बेथेल व आयचे 123,

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 7:32
6 Iomraidhean Croise  

बेथेल व आय ह्यांतले लोक दोनशे तेवीस,


गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यांत,


मिखमासाची माणसे एकशे बावीस.


दुसर्‍या नबोची माणसे बावन्न.


इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा एकही पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर मोकळे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला.


मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्‍चिम बाजूला बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकां-बरोबरच राहिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan