नहेम्या 6:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे म्हणून त्याला त्यांनी मोल देऊन ठेवले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मला हैराण करून घाबरवावे यासाठी शमायाला पैसे दिले जात होते. घाबरुन जाऊन लपून बसण्यासाठी मंदिरात जाण्याचे पाप माझ्या हातून व्हावे अशी त्यांची इच्छा होती. तसे झाले असते तर माझी अप्रतिष्ठा करायला आणि माझी अपकीर्ती करायला माझ्या शत्रूंना ते एक कारण मिळाले असते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मी घाबरून माझ्याकडून असे पाप घडावे व त्यांना मजवर दोषारोप करावा, मग मी निंदेस पात्र व्हावे, अशा उद्देशानेच त्यांनी शमायाहला या कामासाठी घेतले होते. Faic an caibideil |