नहेम्या 5:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 दीडशे यहूदी व शास्ते आणि आमच्याभोवतालच्या राष्ट्रांतले जे लोक आमच्याकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 माझ्या मेजावर यहूदी आणि अधिकारी यांच्यातले दीडशे माणसे शिवाय आसपासच्या राष्ट्रातून जे आम्हाकडे आले तेही जेवत असत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 माझ्या मेजावर नियमितपणे दीडशे यहूदी व त्यांचे अधिकारी जेवण करीत असत. त्याचप्रमाणे शेजारच्या राष्ट्रांतून आलेल्या लोकांनाही मी जेवू घालीत असे. Faic an caibideil |