नहेम्या 5:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग मी कोटाचे काम नेटाने चालवले; आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही; माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकत्र झाले होते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मीसुद्धा तटबंदीच्या कामात सतत होतो आणि आम्ही जमीन विकत घेतली नाही. आणि माझे सर्व सेवक काम करण्यासाठी एकत्र आलो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 याउलट मी सर्व शक्तिनिशी तटाच्या कामास समर्पित राहिलो. माझे सेवकही एकत्र येऊन कामास लागले. आम्ही कोणत्याही जमिनीची खरेदी केली नाही. Faic an caibideil |