नहेम्या 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याच्याजवळ अम्मोनी तोबीया होता तो म्हणाला, “ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तोबीया अम्मोनीची सनबल्लटाला साथ होती आणि तो म्हणाला, “जर एक लहानसा कोल्हा त्यावर चढून गेला तरी तो ही दगडी भिंत पाडून टाकील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तोबीयाह अम्मोनी त्याच्या जवळच उभा होता. तो बोलला, “काय तरी यांचे बांधकाम—एखादा कोल्हा जरी यांच्या त्या तटावरून चालत गेला तरी तो दगडी तट कोसळेल!” Faic an caibideil |