नहेम्या 4:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी सरदारांना, शास्त्यांना व वरकड लोकांना सांगून ठेवले होते की, “हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करत असता आपण एकमेकांपासून दूर असतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग मी प्रमुख घराणी, अधिकारी आणि इतर लोक यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालो “ही एक प्रचंड कामगिरी आहे आणि आपण भिंतीलगत विखुरलेलो आहोत. एकमेकापासून लांब अंतरावर आहोत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मग मी प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि इतर लोकांना समजावून सांगितले, “काम इतके मोठे व विस्तृत आहे की त्यामुळे आपण भिंतीशी बांधकाम करीत असताना एकमेकांपासून लांब लांब असतो. Faic an caibideil |