नहेम्या 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 यहूदी लोक म्हणू लागले की, “भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे, व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग त्यावेळी यहूदी लोक म्हणाले, “भार वाहकांची शक्ती कमी झाली आहे. वाटेत खूपच घाण आणि केरकचरा साचला आहे आणि कोटाचे बांधकाम आम्ही चालू ठेवू शकत नाही.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर यहूदीयाचे लोक म्हणाले, “कामकऱ्यांची शक्ती घटत चालली आहे आणि दगडविटांचे इतके खच पडले आहेत की पुढील भिंत बांधणे अशक्यच वाटते.” Faic an caibideil |