Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जीएल बिन हरहया ह्याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या ह्याने डागडुजी केली. त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबुती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली, उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरूशलेमेची मजबुती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 हरहयाहचा पुत्र उज्जीएल व्यवसायाने सोनार होता, त्यानेही पुढच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी अत्तरे तयार करणारा हनन्याह होता. त्यानेसुद्धा डागडुजी केली. या दोघांनी यरुशलेमातील रुंद भिंती पर्यंत डागडुजी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 3:8
6 Iomraidhean Croise  

योसेफाने आपल्या सेवकांतील वैद्यांना आपल्या बापाच्या प्रेतात मसाला भरण्याची आज्ञा केली; त्याप्रमाणे त्या वैद्यांनी इस्राएलाच्या प्रेतात मसाला भरला.


स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत,


त्यांचे अभिषेकाचे पवित्र तेल म्हणजे गांध्यांच्या कसबाप्रमाणे मिसळलेले सुगंधी तेल तयार कर; हे अभिषेकाचे पवित्र तेल होय.


गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.


जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात;


Lean sinn:

Sanasan


Sanasan