नहेम्या 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 जुन्या वेशीची डागडुजी यहोयादा बिन पासेहा व मशुल्लाम बिन बसोदया ह्यांनी करून तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले, नंतर कड्या व अडसर बसवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 येशनाह वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले. Faic an caibideil |