नहेम्या 3:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 त्याच्या शेजारी सोनारांपैकी मल्कीया ह्याने नथीनीम व व्यापारी ह्यांच्या घरांपर्यंत सभावेशीसमोर कोपर्यावरच्या कोठीपर्यंत डागडुजी केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 सोनारांपैकी मल्कीयाहने मंदिराच्या सेवकांच्या व व्यापार्यांच्या घरांपर्यंतच्या निरीक्षण वेशीपर्यंतच्या आणि कोपर्यावरील वरच्या कोठडीपर्यंतच्या कोटाची दुरुस्ती केली. Faic an caibideil |