Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 3:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याच्यानंतर तळवटीत राहणारे याजक ह्यांनी डागडुजी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरूशलेमभोवती राहणाऱ्या याजकांनी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मग सभोवती राहणारे याजक आले व त्यांनीही पुढील दुरुस्ती केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 3:22
4 Iomraidhean Croise  

यरुशलेमेच्या चोहोकडल्या प्रांतांतून नटोफाथीच्या खेड्यापाड्यांतून,


त्याच्यानंतर एल्याशिबाच्या घराच्या दारापासून एल्याशिबाच्या घराच्या शेवटापर्यंत मरेमोथ बिन उरीया बिन हक्कोस ह्याने दुसर्‍या एका भागाची डागडुजी केली.


त्याच्यानंतर बन्यामीन व हश्शूब ह्यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजर्‍या बिन मासेया बिन अनन्या ह्याने आपल्या घरानजीक डागडुजी केली.


तेव्हा सनबल्लट व गेशेम ह्यांनी मला सांगून पाठवले की, “चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकांना भेटू;” पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा हेतू होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan