नहेम्या 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 खोरेवेशीची डागडुजी हानून व जानोहेकरांनी केली; त्यांनी ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लावले, तसेच उकिरडावेशीपर्यंत एक हजार हात कोट बांधला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 हानून नावाचा एकजण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागाऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडा वेशीपर्यंत एक हजार हात लांबीची दुरुस्ती केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 हानून व जानोह येथील लोकांनी खोरे वेशीची डागडुजी केली. तिचे दरवाजे उभे करून त्यांना कड्या, अडसर व गजही लावले. नंतर त्यांनी उकिरडा वेशीपर्यंतच्या एक हजार हात लांबीच्या तटाची दुरुस्ती केली. Faic an caibideil |