Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मल्कीया बिन हारीम आणि हश्शूब बिन पहथ-मवाब ह्यांनी दुसर्‍या एका भागाची व भट्टीबुरुजाची डागडुजी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 हारीमचा पुत्र मल्कीया आणि पहथ-मवाबचा पुत्र हश्शूब यांनी पुढच्या भागाची दुरूस्ती केली तसेच भट्टी बुरुज ही बांधला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 यानंतर हारीमाचा पुत्र मल्कीयाह आणि पहथ-मोआबाचा पुत्र हश्शूब यांनी एका विभागाची आणि भट्टी मनोऱ्याची डागडुजी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 3:11
10 Iomraidhean Croise  

हारीमाच्या वंशातले : अलियेजर, इश्शीया, मल्कीया, शमाया व शिमोन;


पहथ-मवाबाचे वंशज, येशूवा व यवाब ह्यांच्या कुळातले दोन हजार आठशे बारा,


पहथ-मवाबाच्या वंशातला एल्यहोवेनय बिन जरह्या व त्याच्याबरोबर दोनशे पुरुष.


लोकांतले मुख्य : परोश, पहथ-मवाब, एलाम, जत्तू, बानी,


हारीम, मरेमोथ, ओबद्या,


स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यांना येऊन मिळण्यास पुढे चालली, आणि तिच्यामागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टीबुरुजावरून रुंद कोटापर्यंत,


त्यांच्या शेजारी यदाया बिन हरूमफ ह्याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हत्तूश बिन हशबन्या ह्याने डागडुजी केली.


येशूवा व यवाब ह्यांच्या कुळांतील पहथ-मवाबाचे वंशज दोन हजार आठशे अठरा.


हारीमाचे वंशज तीनशे वीस.


सीयोनेसभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरूज मोजा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan