Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग माझ्या आज्ञेवरून त्यांनी त्या कोठड्या शुद्ध केल्या व मी देवाच्या मंदिराची पात्रे, ऊद व अन्नबलीची सामग्री ही पुन्हा त्यात ठेवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्या खोल्या शुद्ध करून घ्यायची मी आज्ञा दिली आणि देवाच्या मंदिरातील पात्रे, वस्तू, अन्नार्पणे, ऊद वगैरे मी पूर्ववत तिथे ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 13:9
5 Iomraidhean Croise  

आणि तो त्यांना म्हणाला, “लेव्यांनो, माझे ऐका! तुम्ही स्वत: पवित्र व्हा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचे मंदिर पवित्र करा; पवित्रस्थानातून सर्व अमंगलता दूर करा.


आणि आपण आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल हे याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यांत आणावे; आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा; कारण लेवी सर्व नगरांतून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात.


दाविदाच्या व त्याचा पुत्र शलमोन ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत; तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत.


द्वारांजवळ खांबांना लागून एकेक खोली असून तिला दार होते; तेथे होमबली धूत असत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan