Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मला त्याचे फार वाईट वाटून मी तोबियाचा सगळा संसार कोठडीबाहेर फेकून दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मला खूप राग आला आणि तोबीयाचे सगळे सामान मी खोलीबाहेर फेकून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी फारच नाराज झालो आणि तोबीयाहाच्या सर्व वस्तू मी कोठडीबाहेर फेकून दिल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 13:8
7 Iomraidhean Croise  

एज्रा देवाच्या मंदिरापुढे पडून रडत असता व प्रार्थना करून पापांगीकार करत असता इस्राएल स्त्रीपुरुष व मुलेबाळे ह्यांचा मोठा समुदाय त्याच्याजवळ जमा झाला; लोक धायधाय रडत होते.


मग माझ्या आज्ञेवरून त्यांनी त्या कोठड्या शुद्ध केल्या व मी देवाच्या मंदिराची पात्रे, ऊद व अन्नबलीची सामग्री ही पुन्हा त्यात ठेवली.


हे त्यांचे शब्द व ओरड ऐकून मला क्रोध आला.


कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्‍यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan