नहेम्या 13:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग लाकडाचे अर्पण व प्रथमउपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 लाकडाचे अर्पण व प्रथमफळ आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितासाठी, माझी आठवण कर. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 वेदीसाठी वेळच्या वेळी लाकडे आणि अर्पणांची आणि हंगामातील प्रथम उपजाची अर्पणे पुरविली. हे माझ्या परमेश्वरा, मजवर प्रसन्न होऊन माझी आठवण ठेवा. Faic an caibideil |