नहेम्या 13:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ह्या प्रकारे मी त्यांना सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेव्याची पाळी आणि अनुक्रम ही ठरवून दिली; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 याप्रमाणे मी त्यांना सर्व परकीयांपासून शुद्ध केले आणि लेवी व याजक यांना त्यांची कामे आणि जबाबदाऱ्या ठरवून दिल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तेव्हा मी त्या याजक व लेव्यांना सर्व यहूदीतर गोष्टींपासून शुद्ध करून घेतले. याजकांची व लेव्यांची कामे आणि प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या दिल्या. Faic an caibideil |